चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा लिरिक्स - Chumbad Motyachi Dokyawar Panya Cha Ghada Lyrics
चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा लिरिक्स
चुंबळ मोत्याची
डोक्यावर पान्या चा घड़ा
माठ फोडिला ग
माझा माठ फोडिला
पहिल्या दिवशी मी ग बाई
घेउन गेले ताट
नंदा चा कान्हा मला
मारलिया ताट
चुंबळ मोत्याची
डोक्यावर पान्या चा घड़ा
माठ फोडिला ग
माझा माठ फोडिला
दुसर्या दिवशी मी ग बाई
घेउन गेले लोणी
नंदा चा कान्हा माझी
चोरलिया लोणी
चुंबळ मोत्याची
डोक्यावर पान्या चा घड़ा
माठ फोडिला ग
माझा माठ फोडिला
दुसर्या दिवशी मी ग बाई
घेउन गेले लोणी
नंदा चा कान्हा माझी
चोरलिया लोणी
चुंबळ मोत्याची
डोक्यावर पान्या चा घड़ा
माठ फोडिला ग
माझा माठ फोडिला
चुंबळ मोत्याची गौळण लिरिक्स मराठी
Chumbad Motyachi Gaulan Lyrics Marathi
कृष्णाच्या गवळनि Marathi Gavlani
- येते मी माघारी कान्हा जरा थांब ना
- जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले
- कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे माझी घागर गेली फुटून
- कृष्णा तुला मी ताकीद करते मराठी गौळण
- कशी जाऊ मी वृंदावना मूरली वाजवितो कान्हा
- गवळण मथूरेला निघाली
- सपने में सखी देख्यो नंदगोपाल भजन लिरिक्स
- कन्हैया लागला तुझा रे छंद मला गौड़ण लिरिक्स
- बाई माझ्या गं दुधात नाही पाणी गवळन लिरिक्स
- नको मारू रे कान्हा पिचकारी गवळन लिरिक्स मराठी
- सांग राधे कुणा संग हसली गं गौळण लिरिक्स
- मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला लिरिक्स
- राधा राधा करी बासरी गौळण लिरिक्स
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें